Author Topic: काय रे देवा .......  (Read 2621 times)

Offline Er shailesh shael

 • Jr. Member
 • **
 • Posts: 77
 • Gender: Male
काय रे देवा .......
« on: October 10, 2012, 07:30:19 PM »
पुणेरी टिप:-- हे विडंबन मुळ कवीची माफ़ी मागुन लिहिले आहे ....
याचा आमच्या वैयक्तिक जीवनाशी कसलाही संबंध नाही .....
तसे काही आढळल्यास तो निव्वळ ...तुमचा मूर्खपणा समजण्यात येईल ....
आता पुन्हा सकाळ होणार,मी FB वर login करणार ..
नेहमीप्रमाणे तिचं gud mrng चं status असणार...
मग बाकीच्या १५-२० जणांच्या सोबत मी पण like करणार..
पण आमचं gud mrng मात्र एकटंच असणार ...
काय रे देवा ...
मग मी office मधे येणार boss समोर असतानाही माझं FB चालू
असणार ...
मग मी तुला search करणार ,माझ्या status ला तुझं like आलंय का
ते बघणार ...
पण नेमकं तू दुस-या मुलाचं status like केलेलं असणार ...
काय रे देवा ...
रात्री घरी आल्यावर मी परत online येणार ,तू पण आहेस का ते बघणार
पण नेमकी ५ मिनिटं आधी तू offline झालेली असणार ...
काय रे देवा ....
रोज रोज हे असंच होत राहणार ..
एक दिवस मात्र तुझं नाव search करूनही मला ते नाही सापडणार
म्हणजे तू मला block केले लं असणार
मग मी चिडणार,वैतागणार...
तेवढ्यात दूसरी एक online येणार
मी लगेच तिला hiiiiii टाइप करून पाठवणार ....
पण ती लगेच offline होणार ......
काय रे देवा ...........
मी online काल ही होतो,आज ही आहे .....उद्या पण असेन........
काय रे देवा ............
                                                      Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता

काय रे देवा .......
« on: October 10, 2012, 07:30:19 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: काय रे देवा .......
« Reply #1 on: October 11, 2012, 10:55:46 AM »
ha ha ha  :D

Pranit gadmale

 • Guest
Re: काय रे देवा .......
« Reply #2 on: January 01, 2013, 12:09:46 PM »
 :) ;) :D ;D 1 number bhai

Offline GANESH911

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
 • Gender: Male
 • https://fbcdn-profile-a.akamaihd.net/hprofile-ak-s
Re: काय रे देवा .......
« Reply #3 on: January 03, 2013, 11:08:03 AM »
PRAYATNA KARAT RAHA........EK DIVAS KONI NAKKICH OL YEIL ..........  :D :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):