लव्ह स्टोरी - भाग २

Started by केदार मेहेंदळे, July 22, 2011, 11:31:13 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

http://marathikavita.co.in/index.php/topic,5716.msg18383.html#msg18383 - लव्ह स्टोरी - भाग 1
http://marathikavita.co.in/index.php/topic,5754.0.html लव्ह स्टोरी - भाग 3

पहिल्या भागात ती दिसली, ती आवडली आणि तिला propose केल. त्यावर ती काय म्हणाली? उत्तर ह्या भागात . पहिल्या भागातल प्रपोज (शेवटच कडव) परत लिहून तीच उत्तर ...........}


तिच्या धुंद श्वासांनी मी असा romantic झालो.
घेऊन हातात हात, तिच्या डोळ्यात पहात मी म्हणालो.
"तुझ्या सौंदर्याचा मी खरा भक्त आहे, तुझ्या 
क्षणाच्या सहवासा साठी माझ life कुर्बान आहे."

ऐकल हे अन ती गोड गोड हसली.
घेऊन माझा हात हतात ती म्हणाली.
thank  you  dear  for  offiring  your  life .
but ..... my  rate  is  only  10 ,000 full  night .

फिरायला A /c car , अन रहायला hotel  five  star .
dinner intercontinental  अन वर स्कॉच ची धार.
मैत्री खातर 40% friendship  discount  देतेय.
तरी सुद्धा 100% satisfaction ची garentee घेतेय.

असेल वेळ तुला तर सांग, मी आज फ्री आहे.
नसेल तरी हरकत नाही, एक appointment waiting आहे.
बघून माझा चेहरा गोरामोरा, ती काय ते समजली.
घेतला गालगुच्चा माझा अन टाटा करून निघून गेली.

जिच्या साठी झुरत होतो ती कधीही available होती.
तरी सुद्धा माझ्या मनाला ती ख़ुशी खुलवत नव्हती.
नियतीचा हा खेळ बघून माझ डोकच चालत नव्हत.
ह्या प्रकारात माझ नक्की काय हरवल, समजत नव्हत.

केदार ......

ह्या  भागात धक्का तर बसला. पण लव्ह स्टोरी इतक्यात कशी संपेल. प्रेम कुठल्या रुपात समोर येईल .                         

........... To be continued ......25/ 07/2011...


http://marathikavita.co.in/index.php/topic,5754.0.html लव्ह स्टोरी - भाग 3

MK ADMIN


mrralekar

hahah nice one..........

Wel said . "Prem Andhale aste.....".

athang


केदार मेहेंदळे

Hi,

Love Story hi 3 bhagatli kavita hoti.
bhag -1 20/07/11
bhag - 2 22/07/11 Ani
bhag - 3 25/07/11 la post kela aahe.

mla watt 25/09 la talktoanil hyani reply post kelyani ha bhag var alay.

any way .... pahilya bhagapasun kavita wachlit tr qri mja yeil.

dhnywad.

santoshi.world

jevha tumhi ekhadi kavita part madhye post karta tevha sarva post madhye adhichya kinva nantarchya kavitenchi link jarur dya kavita samplyavar ........ so that ekhadi part kavita vachakanchya vachanat ali nasel tar tyana tya kavitechya adhichi kinva nantarchi link lagech thithech milel shodhat basavi lagnar nahi ......... :)


केदार मेहेंदळे

Thank you Praveen. sarv partschi link dileli aahe. tumchya reference sathi 3rd partschi link parat deoy.


http://marathikavita.co.in/index.php/topic,5754.0.html लव्ह स्टोरी - भाग 3