Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
मित्र-मैत्रिणींनो,एक वाईट बातमी आहे. महिन्यापुर्वी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला. मी, माझे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या. बातमी इथे जोडलीये.पण दिलासा हा की मृत्युशी झुंज देऊन आता आम्ही सावरतोय. ह्या काळात खुप मित्र-मैत्रिणींनी भेटुन, फोनवर, ईमेल- एसेमेसनी मानसीक आधार दिला. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळेच यातुन बाहेर पडू शकलो. सगळ्यांचे मनापासुन आभार. पण ब-याच जवळच्या हितचिंतकांना कळविणे सुद्धा जमले नाही; यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. अजुनही झगडतोच आहे आणि आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईलही. पण तुमच्या शुभेच्छांवर परिस्थितीशी लढेन आणि लवकर परत येईन. अजुन ब-याच मैफली बाकी आहेत. धुंद रवी'
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.