एक वाईट बातमी आणि थोडासा दिलासा

Started by Rahul Kumbhar, January 10, 2012, 09:48:10 AM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

हा ईमेल आपले कवी 'धुंद रवी' (dhundravi) ह्यानी पाठविला आहे. dhundravi वर झालेल्या हल्याचा मराठी कविता आणि आमच्या सर्व मेम्बर्स तर्फे तीव्र निषेद.  ईमेल जसास तसे पोस्ट करत आहे.

"
मित्र-मैत्रिणींनो,
एक वाईट बातमी आहे. महिन्यापुर्वी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला. मी, माझे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या. बातमी इथे जोडलीये.

पण दिलासा हा की मृत्युशी झुंज देऊन आता आम्ही सावरतोय. ह्या काळात खुप मित्र-मैत्रिणींनी भेटुन, फोनवर, ईमेल- एसेमेसनी मानसीक आधार दिला. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळेच यातुन बाहेर पडू शकलो. सगळ्यांचे मनापासुन आभार. पण ब-याच जवळच्या हितचिंतकांना कळविणे सुद्धा जमले नाही; यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.

अजुनही झगडतोच आहे आणि आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईलही. पण तुमच्या शुभेच्छांवर परिस्थितीशी लढेन  आणि लवकर परत येईन. अजुन ब-याच मैफली बाकी आहेत.

धुंद रवी'

"

Check the news on epaper: http://www.4shared.com/office/syht6d4U/News.html


dip.21484

Kharach khup bhayankar ahe he sagal.... Konala hi kashi daya nahi ali? konich madat ka nahi keli? ashach weli mans samjatat. anyways..... tumhi sagle ata recover hot ahat hi changalich goshta ahe......kalaji ghya.......


Prasanna Sankapal

Ekun kharach khup wait watal. Amhi ajun tumachya khup maifili, lekh, katha, wachanar aahot. So, lavkara bare vha. Amhi sagale tumachi wat bagaht aahot.



केदार मेहेंदळे

he khup bhayankar aahe..... dev tumhala sharirik ani mansik bal devo........

malvika vaidya

wish you n your family a speedy recovery.....

take good care of urself n ur family...

GOD bless you all

priya Pune

 :'(Parmeshwar tumha saglyanna khup bal deo...ani ashi bhayanak kruti karnaryas yogya ti shiksha vhavi,,....God bless u....Dnt wrry...we all r with u...and Wish you a speedy recovery!