सत्य मेव जयते

Started by केदार मेहेंदळे, June 08, 2012, 04:51:25 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

उदया रविवार
एक माकड उदया पुन्हा आग लावणार

ते सत्ययुग होतं
आग लावणारा हनुमान होता
म्हणून त्यानी लंका जाळली

हे कलियुग  आहे
आग लावणारं माकड आहे
म्हणून ते अयोध्या जाळणार

उदया रविवार
एक माकड उदया पुन्हा भारत जाळणार


केदार....

अमीर ची कार्य शाळा
http://marathikavita.co.in/index.php/topic,8586.0.html

जपून जरा मित्रा शहारुख
http://marathikavita.co.in/index.php/topic,8598.0.html
  नावांत काय?
http://marathikavita.co.in/index.php/topic,8911.0.html


केदार मेहेंदळे

thank you Chaitanyji. Konala tari maz mhnana patal bahuda.

mylife777