" मोठे काळे गेट "

Started by हर्षद कुंभार, November 17, 2012, 10:53:18 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

" मोठे काळे गेट "


आज दुखद घटनेनंतर माझ्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. माझ्या  १२ च्या रिझल्ट नंतर
डिप्लोमा करावा म्हणून प्रत्येक कॉलेज मध्ये जावून चौकशी करत होतो. मी बांद्रा येथे सुद्धा गेलो होतो बांद्रा  पॉंलीटेक्निक.  स्टेशन वरून कलानगर बस
पकडली आणि इच्छित स्थळी उतरलो पण आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई मध्ये येत असल्याने फारसे काही माहित नव्हते म्हणून मग कुणालातरी विचारावे
म्हणून रोडच्या पलीकडे उभे असलेले गार्ड जे कि खूप मोठ्या गेट जवळ होते. त्यांना पत्ता विचारला. त्यांनी तो नीट सांगितला आणि मी निघालो.
सर्व काम आटोपून घरी आलो आणि संध्याकाळी घरी बातम्यांना त्याच गेट चे दृश्या पहिले आणि बाबांना म्हणालो अरे आम्ही इथेच गेलो होतो . बातमी जरा
नीट ऐकली तर कळले ते . मा. बाळासाहेबांचे घर मातोश्रीचे गेट होते. ही आठवण मला आयुष्यभर राहील - हर्षद कुंभार           

MK ADMIN

Awesome... janma bhar purel ashi he janiv ahe...Thanks for sharing.

हर्षद कुंभार

thanx Admin. kharach itake divas athawanin madhe kuthetari lapleli hoti. pan ya mothya ghatanenantar achanak ti athwan taji jhali. ani mhanun sangawishi watali