प्रेम

Started by Mangesh Kocharekar, November 22, 2012, 09:34:44 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


त्याच्या मनाला वाटल म्हणून केल प्रेम
तीन नकार दिला म्हणून केल नाही ब्लेम
     आताशा प्रेम म्हणजे नुसती लेन्-देन
     शॉपिंग-गिफ्ट ,पार्टी यांची सगळी चैन
त्यांनाच ठाउक  एकतर्फी प्रेमात काय असते मजा
ज्याची त्याने उसासे घेत भोगायची  असते सजा
      तशी ती बिचारी अनभिज्ञ गुन्हा तिचा काय सांगा ?
       तो तिच्याकडे पाहत हरवल्यासारख हसतो
तिच्यालेखी तोथोडा  वेडा -खुळाच  दिसतो
कधीतरी डेरिंग करत तो हातवारे करतो
       ती निघून जाताच तो हरवल्यागत दिसतो
       कधी अचानक हाक  मारण्याचा प्रयत्न करतो
तिचा मित्र भर रस्त्यात त्याची मानगूट धरतो
ती समजावते अरे सोड बिचारा  खुळा  आहे
      त्याचा काय गुन्हा त्याला माझा लळा आहे
      तो स्वतःला समजावतो तिने मला माफ केल
     मीच अनाडी  एकतर्फी प्रेमाच कळूनही  पाप केल
तो हात जोडून म्हणतो थ्यान्क्स पण मी नाही  खुळा
खरच  सांगतो तुझ्या रुपानच कापला माझा गळा
     तिचा मित्र म्हणतो मेरे डेमपे लाईन मत मार साला
      तो त्याचा हात थोपटत म्हणतो अब क्या बचा
     तुने तो साला जूस पुरा पी डाला अब ये है खाली झोला
                 
                             मंगेश कोचरेकर 


                 

madhura

mast kavita ahe Mangesh..ani आताशा प्रेम म्हणजे नुसती लेन्-देन he agadi patla ...khari vastusthiti ahe aaj chi he.