धर्म-अधर्म नाहीं कांही ...

Started by Sadhanaa, November 23, 2012, 12:49:48 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

धर्म अधर्म नाहीं कांही
शास्त्र असे सांगते
प्रत्येक कृत्याला
तुमच्या आधारच ते देते ।

मांस दारू निषिद्ध
कोण असे म्हणते
देवीच्या नैवेद्यास
तेंच तर लागते ।

एकादशीचा उपवास
करून पहावा एकदां
अन्न नाहीं घ्यायचे
पण फलहार अनेकदा ।

परस्त्री माते समान
शास्त्र असे सांगते
पण नियोगास मात्र
अनुमति मिळते ।

अनेक असे अपवाद
येतील तें सांगता
सहिष्णु धर्म इतुका
कां न तुम्ही पाळता ? ।।
रविंद्र बेंद्रे


ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_7391.html

Shrikant R. Deshmane

#1
asha prakarchi kavita vachayla milali yasathi sadhnaji aabhar..
an devendrajinsathi selute..
kharach ashya prakarche jat dharma nakoch jivanat,
je swatahavar n dusryavarhi bandhan ghalel..
khup chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Anil rokde

dharmachya navavar lokanchi dishabhul karnarya brahmananchi karsthan.