पहिलं प्रेम......

Started by उमेश, November 25, 2012, 12:13:50 AM

Previous topic - Next topic

उमेश

आयुष्यात न विस्रनारी गोष्ट म्हणजे
पहिलं वहिलं प्रेम अस्त
हिवाळ्यातल्या गवतावर चमकनार
मोत्या सारख द्व अस्त
आपल्या पहिल्या प्रेमाला
कशाचीच उपमा देता येत नाही
जरी आपण दुसरे प्रेम केले
तरी त्याला पहिल्या प्रेमाची
सर कधी येत नाही
दोघांच ही पहिल प्रेम आहे
अस अखाद्च उदाहरण बघायला मीळत
नाही तर हल्ली दोघत्ल एक
दूसरीकडून भटकून आलेलं असतं
काही झाले तरी पहिल्या प्रेमाची
मजाच असते एक वेगळी
आयुष्यभर पुरेल एवढी
असते टी शिदोरी
असते टी शिदोरी...........



Shrikant R. Deshmane

uttam..
chan kavita..
kharach aahe prem nahi visarta yet mag te pahila aso va dusra.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Datta bandgar

समोर दिवाळीच माझ्या सगळ असेल गं
पण लाडवाला तुझ्या हातचा गोडा नसेल
कुणी कितीही गोड बोलल तरी प्रेम मात्र वरवरच असेल
समोर सार असेल पण आई जवळ बोलावणार कुणी नसेल
तुझ्या त्या हातची कडुही गोड वाटायच
नाही खाल्ली तुही पुन्हा मला डाटायच
दिवाळीला तु ओवाळलेली आरथी आजही आठवते
तुला आठवल्यावर आई खर सांगतो डोळ्यात पाणी साठवते
हल्ली दिवाळीला जाव ईतक धाडस होत नाही
आई आठवण तुझी आल्याबिगर राहत नाही
किती गिळावे आठवणीला रडले मन तरी चेहरा हसरा ठेवायचो
रोज मी मात्र पडुन अंथरुणानर गेल्यावर स्वप्नात तुझ्या ताटात जेवायचो
लोकांना काय कळणार आई काय असते
रडलो नाही समोर तरी मनात रोज रडतो
देवा परत जन्म नको दिला तर तीची सोबत देशील का?
नशिब अर्ध होत पुन्हा पुर्ण लिहशील का?जन्म पुन्हा आई