पिशाच्च

Started by Mangesh Kocharekar, November 25, 2012, 09:28:18 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


      पिशाच्च
दैव मी म्हणावे कि दुष्ट चक्र  पिशात्याला
कळूनी अजाण  आता मी संभ्रमात आहे
    लाडिक हरकतिनी केला कठो गुन्हा
    झुल्वूनी या मनाला केल्या हजार जखमा 
मन बनवूनी भ्रमर तो स्वार्थी  आहे
झुरतो  तुझ्याचसाठी मलाच सोस आहे
      प्रेमात असेच चाले मी हि भ्रमात आहे
       तुझे हजार गुन्हे तरी तुझा दिमाख आहे
शपथ घेवूनीया आलिंगने दिली जी
तो स्पर्श जाणिवेच कि मी भ्रमात आहे
       वचने  जिथे दिली तू घरकुल रेखिले तू
       तो सागरी किनारा तुजविन भकास आहे
तव प्रेम कि भूलथापा मी अज्ञानात आहे
तू र्हीदायाची स्वामिनी या मी भ्रमात आहे
      लाचार  मुळी  नाही परी प्रेमात अंध अजुनी
      तू परतशील  कळूनी या स्वप्नात आहे
र्हीदायात पाखरु जे तेच श्वासात आहे
प्रेमात  मी दिवाना परी तू स्वार्थात आहे
     पटेना मज मनाला कि तू तीच आहे
      कि प्रेमाचे कुणी जखमी पिशाच्च आहे
         मंगेश कोचरेकर     
           

केदार मेहेंदळे

virahaat lihileli
sundar hi gajhal aahe.....

pratik sonune


Mangesh Kocharekar


किरण पवार

#4
khup awadli kavita... mast rachna suchliy..

..... प्रेमात असेच चाले मी हि भ्रमात आहे
       तुझे हजार गुन्हे तरी तुझा दिमाख आहे
शपथ घेवूनीया आलिंगने दिली जी
तो स्पर्श जाणिवेच कि मी भ्रमात आहे.....

ya oli khup javlcha wattayt..

Mangesh Kocharekar