आठवणीतही मी उरलो

Started by pratik sonune, November 26, 2012, 02:37:39 AM

Previous topic - Next topic

pratik sonune

आठवणीतही मी उरलो नाही .......
खंत वाटते मनाला , आपले बोलणे तसे होत
नाही ,
शुभ दिन म्हणायलाही आता कुणा सवड
नाही .
डोळेही सुकले , भावनाही कुजल्या ,
प्रश्नांच्या उत्तराखेरीज
मला काही मिळाले नाही .
मैत्रीचे दोन शब्द फक्त जीभेपुर्तीच ठेवलेस ,
माझी व्यथा अशी आठवणीतही मी उरलो नाही .
चार दिस एक होवून शांत झोपतात ,
पाचवा दिवस अर्धवटच उजाडतो .
शुभ दिन म्हणतेस अशाचवेळी ,
त्यानंतर काही एक बोलत नाहीस .
काय करावे हे मलाच काळात नाही ,
तेव्हा समजते
आता आठवणीतही मी उरलो नाही.....
आठवणीतही मी उरलो नाही....

Shrikant R. Deshmane

khup chan pratikji..
maitrichi hi kavita maitri kavita madhe post karayla havi hoti... :)
chan..
best luck.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

pratik sonune

Maji hi pahilich wel hoti ... Mk war kahi post karychi mi pudcha weles nakki khabardari gheil..

Rohit Dhage


Kiran Patil