Democracy.... लोकतंत्र

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 01, 2012, 10:13:40 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

Democracy Democracy म्हणता म्हणता....
कुठेही काहीही मते मांडतात....
आणि आपल्याच घरच्यांवर वेळ आली की ....
मात्र त्याच Democracy विरोधात एकमेकांशी भांडतात....
 
.... अंकुश नवघरे