प्रेमात झुकावेच लागते....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 01, 2012, 10:51:59 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

नेहमीच आनंद मिळेल असे नाही....
कधी कधी दुख पण सोसावे लागते....
कितीही अहंकारी असाल तरीही....
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते....

.... अंकुश नवघरे

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar

#2
खूप आभार...
... अगदी मनापासून.

.... अंकुश नवघरे


Ankush S. Navghare, Palghar

#4
खूप आभार...
... अगदी मनापासून.
.... अंकुश नवघरे