धन्यवाद आणि आभार...

Started by हर्षद कुंभार, December 03, 2012, 10:17:06 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुमच्या शुभेछ्याची...
वर्णी खरच अतुलनीय आहे. 
माझा प्रत्येक वाढदिवस...
माझ्यासाठी नवीन आहे.

आशीर्वाद आणि शुभेछ्यां...
हीच भेटवस्तूंची माझी कमाई आहे.
तुम्ही माझ्यासोबत आहात...
म्हणून मी फेसबुकमध्ये सवाई आहे. - हर्षद कुंभार   

Rameshwar Jamaiwar



तुमच्या शुभेछ्याची...
वर्णी खरच अतुलनीय आहे. 
माझा प्रत्येक वाढदिवस...
माझ्यासाठी नवीन आहे.

आशीर्वाद आणि शुभेछ्यां...
हीच भेटवस्तूंची माझी कमाई आहे.
तुम्ही माझ्यासोबत आहात...
म्हणून मी फेसबुकमध्ये सवाई आहे. रामा जमईवार