वयाचा फरक बघूनच प्रेमात पडायला हवे....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 03, 2012, 11:36:46 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ती लहान आहे पण तु लहान नाहीस
ती नादान आहे पण तु नादान नाहीस
निदान तुलातरी समजायला हवे
वयाचा फरक बघूनच आता तु प्रेमात पडायला हवे....

.... अंकुश नवघरे

jagdish_2510

प्रेम वयावर अवलंबून नसते...
प्रेम फक्त दोन मनाचे नाते असते ...
प्रेमात कोण नादान या हुशार नसते....
त्यांच्या मध्ये फक्त प्रेम असते...

केदार मेहेंदळे

तरी सुध्धा वयाला महत्व असते
म्हणून तर करीना आणि सैफच्या जोडीला
दुनिया हसते

Ankush S. Navghare, Palghar

खूप आभार...
... अगदी मनापासून.

...प्राजुन्कुश