आई... आई... आई...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 05, 2012, 09:57:31 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आई... आई.... आई....
माफ करा
आता मला पुढे काही बोलवतच नाही
आता शब्दही अबोला धरतील 
आणि डोळ्यांतून ओघळणारे
अश्रूच सारे काही बोलतील...
अश्रूच सारे काही बोलतील...

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

केदार मेहेंदळे