मनाच्या अथांग सागरात...

Started by हर्षद कुंभार, December 06, 2012, 11:40:54 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

मनाच्या अथांग सागरात...
विचारांचे वादळ घोंगावत आहे,
बाहेरून शांत परी माझा किनारा...
पण आतून मन उध्वस्त होत आहे. - हर्षद कुंभार