मन हे उदास आहे

Started by joshi.vighnesh, December 07, 2012, 06:03:43 AM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

मन हे उदास माझे आत आहे
मोडलेले प्रेम माझे त्यात आहे

दूराव्याचे दू:ख मला सोसवेना मी
वेदनेच्या वर सु:खाची कात आहे

खुप प्रेम करून ही मी तूझ्यावर
का माझा केलास हा तु घात आहे

फ़सवलस तू मला ठरवल मी
फ़सवणारी ही मुलिंची जात आहे

कधि कधि अस ही वाटल की
झाल त्यात काय माझा हात आहे

स्वताला असा दोष देण्या अर्थ नाही
बितून गेली ती काळची रात आहे

मागे मागे धावण्यात व्यर्थ सारे
स्वताहून आली तर काय बात आहे

वेदनेचा मलम घेवून आली जर ती
माझ्या साठी प्रेमाची सौगात आहे

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]