मी अंधाराची रात्र

Started by joshi.vighnesh, December 08, 2012, 10:08:14 PM

Previous topic - Next topic

joshi.vighnesh

प्रकाश घेवून आली पूनवेची रात्र
मी होतो अंधारात तूझ्यावीना मात्र

आभाळ भरल होत चांदण्यांनी तरी
एक चंद्र एकटा तो माझ्यासारखा मात्र

लाख चांदण्यात ही तूझ्यासारखी नव्हती तरी
मी चांदण्यांना जोडून तूझा चेहरा पाहीला मात्र

तू चांदन व्हाव ईदच्या सनाच तरी
एक दीवस का होईना तू चंद्रासोबत मात्र

त्या एका दीवसाची मी वाट पाहतो तरी
तोवर मी एकटा चंद्र अंधार पूनवेची रात्र

विघ्नेश जोशी...

केदार मेहेंदळे


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]