तुझी अन माझी भेट पहिली

Started by प्रशांत दादाराव शिंदे, December 10, 2012, 04:40:21 PM

Previous topic - Next topic
आठवतं  का  तुला  तुझी अन माझी  भेट पहिली
मला आज हि आठवते
तुझ्या कडे पाहताना  तेव्हा हि  माझ्या नजरा  झुकलेल्या
अन आज हि तसेच आहे
तूच  बोलत होतास  तेव्हा 

अन मी गप्प होते
का  मी
मी बोलत नाही म्हणून  हातात  हात  धरून  विचारात     होतास
मग मी  हि  तुझ्या  डोळ्यांत  बघून
माझ्या  नजरेनेच  तुला सांगत होती
भाव ते मनातले जाणून
तू  मिठीत  घेऊन तुझ्या  हृदायचे स्पंदने  ती  ऐकवत
होतास
किती रे  प्रेम होते  ते  तुझ्या स्पंदनांनी  सांगत होता होतास

तशी ती भेट आपली खूपच खास  होती
कारण  तीच  आपली  आपली पहिली भेट होती ..

पण  आता तसे राहिले नाही
मी  तुला  आवाज   देताना  हि
तुझा  मात्र  तसा साद  येत नाही

खूप  बदलला   आहेस  रे  तू
तू पहिल्या भेटीतला  तू राहिला नाहीस
आज तुला  खरच  वेळ  नसतो  का माझ्यासाठी
मी तर  आज हि  तशीच आहे रे
तुझ्याच  वाटेवर थांबलेली

का  ते  दिवस  खरच परत येणार  नाहीत ...
नाही  रे जगता  येत  मला तेच   क्षण  आठवतात रे
तोच तू आठवतोस  अन तो  स्पर्श  प्रेमाचा आठवतो
पण तसे  आज  होतच  नाही

कारण तीच  आपली  आपली पहिली भेट होती ..



-

१०/१२/२०१२

© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे


Madhura Kulkarni

कवितेचा आशय समजतोय पण खूप चुका आहेत व्याकरणात......
जसे कि,
'अन मी  गप्प होती' ऐवजी 'अन मी गप्प होते' असे असायला हवे.
'मी बोलात्नाही म्हणून' ऐवजी 'मी बोलत नाही म्हणून' असे असायला हवे.
आणि दोन ठिकाणी 'ऐकवत होता, सांगत होता' ऐवजी 'ऐकवत होतास, सांगत होतास' असे असायला हवे होते; अर्थात व्याकरणाच्या दृष्टीने !!!
So, try to correct it if possible.

#2

कवितेचा आशय समजतोय पण खूप चुका आहेत व्याकरणात......
जसे कि,
'अन मी  गप्प होती' ऐवजी 'अन मी गप्प होते' असे असायला हवे.
'मी बोलात्नाही म्हणून' ऐवजी 'मी बोलत नाही म्हणून' असे असायला हवे.
आणि दोन ठिकाणी 'ऐकवत होता, सांगत होता' ऐवजी 'ऐकवत होतास, सांगत होतास' असे असायला हवे होते; अर्थात व्याकरणाच्या दृष्टीने !!!
So, try to correct it if possible.

ho  sorry majhe lakshch navhte   dhanyavd te translator mule  zale madhura :)

Preetiii

Chhan ahe Kavita

खूप  बदलला   आहेस  रे  तू
तू पहिल्या भेटीतला  तू राहिला नाहीस
आज तुला  खरच  वेळ  नसतो  का माझ्यासाठी
मी तर  आज हि  तशीच आहे रे
तुझ्याच  वाटेवर थांबलेली



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]




Chhan ahe Kavita

खूप  बदलला   आहेस  रे  तू
तू पहिल्या भेटीतला  तू राहिला नाहीस
आज तुला  खरच  वेळ  नसतो  का माझ्यासाठी
मी तर  आज हि  तशीच आहे रे
तुझ्याच  वाटेवर थांबलेली

dhanyvad  pritii