ते रोमांचकारी क्षण

Started by swara, December 10, 2012, 04:54:13 PM

Previous topic - Next topic

swara

नयन  तुझ्या  भेटीसाठी
आता  सारखेच  तरसतात
कुणी  बर  समजावेल  त्यांना
अश्रू  माझे  पावसासारखे  बरसतात
तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण
रणरणत्या  उन्हातही  चमकतात
तेव्हाचे  ते रोमांचकारी  क्षण
पुन्हा  पुन्हा  आठवतात
माळरानात  एकटी बसून
तुझीच वाट पाहत आहे
कधीतरी मागे वळून पाहशील
अजूनही अशीच समजूत काढत आहे

                               

Kranti S


Madhura Kulkarni

कविता छान लिहितेस . पण ह्या विरह कविता आहेत......प्रेम कविता नाहीत. सो, या पुढे अश्या कविता 'विरह कविता' च्या नावाने टाक... :)

swara

thanks kranti ani madhura
nd ya nantr me virah madhe upload karin  :)


Ankush S. Navghare, Palghar



Vishal more

चांगली कविता करतेस पन ही विरह कविता आहे आणि तु अशा कविता विरह कविता अपलोड करत जा

swara

#8
thanks vishal
actually ti mazi pahili kavita hoti
m new in this site
chukun post keli ethe. next time virah kavita virah madhech post karin  :)

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]