साद तुझी ऐकुच येत नाही

Started by swara, December 12, 2012, 04:38:30 PM

Previous topic - Next topic

swara


उंब्ररठ्यावर एकटीच तुझी
वाट पाहत आहे
वारयाच्या झुळुकीने तुझ्याच
आठवणीत झुरत आहे

ही काळोखी रात्र आज
खुपच अंधारमय झाली आहे
नको ती तुझी भेट
तीच आठवण खुप छळत आहे

ह्रउदयाच्या कप्प्यात  फ़क्त
एकच नाव गुंजत आहे
शोधण्यासाठी याव म्हटल, तर
जणू साता-समुद्राआड़ आहे

आज वर्ष उलटून गेल ,
नयनांची आपल्या भेट नाही
तुला ऐकायला जाव म्हटल , तर
साद तुझी ऐकुच येत नाही

                 

Madhura Kulkarni

"शोधण्यासाठी याव म्हटल, तर
जणू साता-समुद्राआड़ आहे"

आणि


"तुला ऐकायला जाव म्हटल , तर
साद तुझी ऐकुच येत नाही "


या ओळी थोड्या खटकतात.....

असो, बाकी कविता खूपच छान आहे.

swara

tula शोधण्यासाठी याव म्हटल, तर
जणू tu साता-समुद्राआड़ आहे

"तुला ऐकायला जाव म्हटल , तर
साद तुझी ऐकुच येत नाही "
tu dileli hak mazyaparyant pohochat ka nahi?

as kahis sangaycha chotasa prayatn............

let it be.....
thanks madhu..... :)  :)

Madhura Kulkarni


tula शोधण्यासाठी याव म्हटल, तर
जणू tu साता-समुद्राआड़ आहे

"तुला ऐकायला जाव म्हटल , तर
साद तुझी ऐकुच येत नाही "
tu dileli hak mazyaparyant pohochat ka nahi?

as kahis sangaycha chotasa prayatn............

let it be.....
thanks madhu..... :)  :)

अस असेल तर एक सुचवू शकते प्राचू,
अस करता येईल......

" शोधल्या दही दिशा ,
पण हृदयी तुझा ठाव आहे. "

आणि

" साद देते मी तरी,
प्रतिसाद तुझा येत नाही "

अस जास्त छान वाटेल.


jeet