माझी एक तक्रार - नको हा नकार

Started by swara, December 13, 2012, 12:09:22 AM

Previous topic - Next topic

swara

नकोय मला ह्या रिती
जरी असेल मनात भीती

नाही पाळlयच आहे हा रिवाज
मग काहीही म्हणु दे हा समाज

पुरे कर आता नको हा नकार
मिळू देत ना मलासुदधा अधिकार

बोलणारे बोलून जातात खुप काही
लक्षात का तुझ्या येत नाही

किती रे करशील तडजोडी
नको ना  करू अश्या खोडी

बस झाली तुझी नाटकं
बघू नकोस असा एकटकं

घेतलास निर्णय स्वतःसाठी
एकदातरी विचार कर माझ्यासाठी  >:(

Madhura Kulkarni

ना मागतो मी चंद्र सूर्य नां मागतो मी चांदणे
फक्त दे तू साथ मजला विसरुनी ये भांडणे

मस्त.

swara


Madhura Kulkarni

Mhanaje kay mi fakt Virah kavitach karu shakate as vatat hot ka kay tula ? ? ? Aso.......
Khar tar kavi kashavarahi kavita karu shakato.....Tula he mahit asayala hav hot........ 


Madhura Kulkarni

I know that dear....Few lines for you.....
'कविता रचताना दुखः मांडतो आम्ही
वाटेवरी शब्दांची सुमने सांडतो आम्ही'

swara

chala konitari mazyasathi 1 ol ka asena lihili  :D.....
tuzi abhari aahe madhu  :)  :)

Madhura Kulkarni

आवडली ना तुला......ते महत्त्वाच.

केदार मेहेंदळे