खरंच आयुष्य चित्रा सारख रेखाटता आलं असतं तर ...

Started by Sandy_Love_Sau, December 13, 2012, 12:36:39 PM

Previous topic - Next topic

Sandy_Love_Sau

आयुष्यातील आठवणी चित्रात उतरवता आल्या असत्या..
तर किती बर झालं असतं..
चित्रात स्वतःच स्वतःला तुझ्याशि कायमच जोडून घेतल असतं...
आयुष्यात घडलेल्या चुका पुसता तरी आलं असतं...
दूर जाणे इतके दुखावतं तर ...
जड झालेलं आयुष्य हवं तेव्हा संपवता आलं असतं...