बेधुंद मन पाखरू..

Started by Sandy_Love_Sau, December 13, 2012, 02:06:53 PM

Previous topic - Next topic

Sandy_Love_Sau


बेधुंद आज मन पाखरू झालंय
हृदयस्पर्शी असं कोणी जवळ आलय..

वाट हुडकून कोणी मन घर गाठलय
धुके हटवत कोणी पुन्हा आपल आलय..
...
विरहाच ग्रहण.. दूर सरून गेलंय
आशेच एक पालव पुन्हा मनी फुटलय..

केदार मेहेंदळे

ग्रहणा नंतर चंद्र, अजूनच उजळलाय
शांत धुंद रात्रीत, साजण भेटायला आलाय