समोरच घरटं

Started by swara, December 13, 2012, 04:13:53 PM

Previous topic - Next topic

swara

चिऊताईच घरटं  एवढ
छोट कसं ग आई ?
चिटुकल पिल्लू
डोळेसुद्धा उघडत नाही

दाणे कशी टिपते
बघ ना त्यांची आई
टपटप वेचते कशी
किती किती घाई

परतली ती  घरट्यात
अजुन का नाही ?
चिऊताईच पिल्लू
रडत असेल ना आई ?  :'(

केदार मेहेंदळे


swara

thnk yew kedar sir...
khup khup abhari  :)  :)


Madhura Kulkarni

अहो बालकवी प्राचुजी, काय राव तुम्ही तर काही तरी वेगळच वय सांगितलं होतंत....पण कविता वाचून नक्की वयाचा अंदाज घेता येत नाहीये........:D
Just kidding.....Nice poem

shashaank

खूपच गोड बालगीत आहे हे, अतिशय आवडले.

swara

#5
madhu.....kitihi mothi zali tari aaichi kushi kon sodat ka? :)
any ways thanksssssss  :)  :)

shashank tumchyahi balgit khup god asatat  :)
thnks for compliment
:)  :)

मिलिंद कुंभारे

खूपच गोड ..........आवडले.........


:) :) :)

shashaank


swara


कवि - विजय सुर्यवंशी.

लहान मुलाच्या भावना अतिशय सुयेख रितीने मांडल्या आहेत आपण प्राजुजी.....

परतली ती  घरट्यात
अजुन का नाही ?
चिऊताईच पिल्लू
रडत असेल ना आई ?  :'(