चंद्र आहेस तु, मी तुजी चांदनी.................

Started by shubhangi nar, January 07, 2013, 01:03:53 PM

Previous topic - Next topic

shubhangi nar


चंद्र आहेस तु, मी तुजी चांदनी.................

आहे किती तरी, दूर मी मजपासुनी,

तुज्या तारका पाहूनी, येते लाज मला,

एक मी तुज्या अंतरी, लाविसी का लळा आगळा

अंतरी एक भीती,कधी आलाच तर दुरावा ,

जाईल प्राण माजा, तुज्या आठवणीत रे,

फक्त तूच प्रीती, तूच रे प्रार्थना

ना तुज्याविना मी काहीच रे ,

चंद्र आहेस मी तुजी चांदनी........................



Author

Shubhangi.....