माझी छाप...

Started by हर्षद कुंभार, January 08, 2013, 11:22:54 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

शब्दांच्या तराफावर...
भावनांचा भार टाकून,
मनाचा कोपरा...
अलगद उघडून.


काही काळ तरी मी...
तुम्हाला रमवतो...
तुमच्या आयुष्यातल्या...
काही क्षणांवर माझी छाप सोडतो.  - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे


Nand Sadanand


हर्षद कुंभार



हर्षद कुंभार

agadi barobar Prashant. thanx for comment