तुझी मिठी

Started by Shona1109, January 11, 2013, 11:52:40 AM

Previous topic - Next topic

Shona1109

तुझी मिठी

कालची तुझी मिठी खूप वेगळी भासली
रोजच्या मिठीपेक्षा थोडी परकीच वाटली
कदाचित  त्यातला ओलावा जरा आटला होता
अनोळखीपणाचा वास त्यात जाणवत होता
नेहमीची ती घट्ट मिठी तिथे नव्हतीच
मीआहे तुझ्याबरोबर हे सांगणारीनव्हतीच
शरीराने जवळ असलास  तरी
मनाने लांब होतास
मी एकटी बडबडत असली तरी
माझ्या अक्का लक्ष तुझ्यावरच होता
तू मात्र विचारांच्या गावात हरवलेला होतास
तुला विचारल पण मी
तू मात्र  "काही  नाही" म्हणून टाळुन गेलास
अचानक दूर मला सारून  गेलास
तुझा चेहरा कोमेजलेला  होता
विचारांच्या धुळीने काळवंडलेला  होता
मी पण स्वार्थ्यासारखी जास्त मागे नाही लागली
तुझ्या हरवलेल्या मनाला शोधत नाही राहिली
पण मनात एक  खंत राहून गेली
तुझी असूनही मी आज परकी झाली..Shona




Ankush S. Navghare, Palghar

Shona ji kavita chan ahe pan viraha kavitet yayla havi.

santoshi.world


प्रशांत नागरगोजे

आवडली कविता....

Mangesh Kocharekar

tuzi mithi ,chhan. premat harvlepan aai ki mithi sail hote .

Preetiii


केदार मेहेंदळे

vegali ani chan pranay kavita....

abhijeet.kshirsagar

Shona,

Keleli kavita tujya manatla sangun jate.....pun toh karat aslele vicharana suddha kahi mahatva ahe na.....ekda vicharun baghaycha hota ki kay vichar karat ahet.