नरक

Started by प्रशांत नागरगोजे, January 14, 2013, 03:10:41 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

काल नरक गवसलं
सरहद्दीच्या पल्याडं


धर्म आतंकवाद
जात पिशाच्चाची


माझा भाऊ मारला
मस्तक कापून नेलं


काल नरक हसलं
अनं स्वर्ग रडलं

-आशापुञ

केदार मेहेंदळे