विठ्ठला कोणता झेंडा (विडंबन)

Started by प्रसाद पासे, January 14, 2013, 03:58:55 PM

Previous topic - Next topic

प्रसाद पासे

ढेकणांच्या खाटेत मिळेना झोप हो
चावतात सारे पुरे दिनरात हो
आपलेच रक्त पिउनिया जगती
तरी त्यास कोणाची आहे का भीती?
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती 

आजवर त्यांचे केले मी उपाय..
एकसुद्धा कामी नाही आला..एकसुद्धा कामी नाही आला..
पुरे झाले आता फालतू उपाय..
कायमचा बंदोबस्त करा..कायमचा बंदोबस्त करा..
करुनिया आता जालीम उपाय..घालवायची घाण ती
स्प्रे करून सुध्दा काय ते जातील?   
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती

बाजारातील सारे स्प्रे फवारून..फवारून संपून जाई...
फवारून संपून जाई...फवारून संपून जाई...   
सगळेच स्प्रे वापरून पाहिले..अन त्यांच्यावर फरकच नाही..
अन त्यांच्यावर फरकच नाही..अन त्यांच्यावर फरकच नाही..
काही करा उपाय तुम्ही पेस्ट कंट्रोल, स्प्रे त्यांच्यावरती
ते काय सहजासहजी जातील!
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती
विठ्ठला... कोणता स्प्रे घेऊ हाती

प्र. रा. पासे


केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


Ganesh Chandanshive

विठ्ठला कोणता धोंडा घेवू हाती ....
आजवर याला चावालेत डास...
तरी ह्याला झाला नाही डेंगू ...
लवकर आता होवे दे रे देवा

स्प्रे  वापरून मारतो हा डास ...
नको आता सोडू याला तस...
चांगला पिवू दे थेंब नि  थेंब
आता नको करू हयगय ...

विठ्ठलाला विचारात बसतो व्यर्थ हा वेडा...
कशाला रे झोपतोस उघडा ....
पांघरून घेरे तोंडावर तुझ्या ....
स्वचातही राख घराच्या शेजारी

मग होतील कसे रे डास ....
उगाचच विचारीत बसलास कसा ....
नकोसाच घेवू विथालाशी पंगा ...
बग आता तुझा दुसरा कामधंदा ..

मित्रहो ...या वरील कवितेत विठ्ठलाला विचारलेय को कोणता स्प्रे घेवू म्हणून .....
मग मलाही याला उत्तर द्यावेशे वाटले म्हणून या काही ओळी लिहिल्यात ....

मन दुखावण्याचा कोणताही हेतू नाही ...फक्त कविता समजून शब्दांचा आनंद घ्यावा ..

-ग .अ .चंदनशिवे


rudra