तु

Started by shubhangi nar, January 14, 2013, 04:46:42 PM

Previous topic - Next topic

shubhangi nar

तु

तु मला हरवून, जिंकशील जेव्हा ,
तु मला रडवून ,हसशील जेव्हा,
तु मला पाहून , रुसशील जेव्हा,
तेव्हा मी, तुला पारखी झालेली असेन,
तु मला गमावून, काही मिळवशील ,
तु मला विसरुन , स्वतः जगशील ,
तु मला सोडून , कुठे जाशील ,
तेव्हा मी, तुझी कुणीच नसेन,
तु मला समजशील , तेव्हा स्वतःला विसरशील ,
तु मला मागशील , तेव्हा तुज्याकडे काहीच नसेल ,
कारण तेव्हा , मिच निघून जाईन , अगदी कायमची,
परी जातानाही तुला काही देऊन जाईन ..............
तो अनमोल ठेवा , जो मला कधीच नको असेल ,
तुझ्या डोळ्यातलं पाणी .......................
नेहमी मला, मी तुला काहीच न दिल्याच सांगत राहिल ..................


Author
Shubhangi Nar

प्रशांत नागरगोजे

no words to express my views,....awesome poem....manala sparsh karun geli....fantastic

Preetiii

kharach khup heart touching ahe..

केदार मेहेंदळे

khup chaan kavita..... khupach chan.... manaa paasun avadali

shubhangi nar

thank u thank u soooooooooo much all of u

GANESH911

chaan lihilaya shubhaangi keep it up  :)