तुला काहीच वाटल नाही?

Started by स्वामीप्रसाद, January 14, 2013, 06:27:41 PM

Previous topic - Next topic

स्वामीप्रसाद

तुला काहीच वाटल नाही? मला अस सोडून जातांना?
स्वप्न भरलेल्या डोळ्यांत अश्रु ठेऊन
तुझी सवय लावून,वेड करुन जातांना?
तुला काहीच वाटल नाही? मला अस सोडून जातांना?

अग् किती हसायचो आपण
एकमेकांवर कसे रुसायचो आपण..
आता डोळ्यात टचकन पाणी येत हसतांना
तुला काहीच वाटल नाही? मला अस सोडून जातांना?

प्रेमाचे शब्द विरुन गेले
स्वप्नातले घर आपले मोडून गेले
मी स्वत: पाहिलय बहरलेल झाड सुकतांना
तुला काहीच वाटल नाही? मला अस सोडून जातांना?

--स्वामीप्रसाद

प्रशांत नागरगोजे

mi swapna pahilay, baharlel zad sukatana...awadali kavita apalyala

स्वामीप्रसाद

धन्यवाद प्रशांतजी...!!! :)

केदार मेहेंदळे

chan kavita... manaa passun avadali... khas karun shevatchyaa don oli....

स्वामीप्रसाद

मन:पूर्वक धन्यवाद केदार सर ... :)

mkamat007


स्वामीप्रसाद

#6
खुप खुप धन्यवाद मंदारजी..!  :) :) :)

GANESH911

सुंदर, स्वामी खुप छान ;D