का असे वागतेस तू...

Started by Amey Sawant, January 15, 2013, 05:05:27 AM

Previous topic - Next topic

Amey Sawant

नको गं नको त्रास देउस स्वतःला...
मला बगवत नाही तुझा हा स्वार्थपणा !
का असे वागतेस तू...
माझ्यासाठी का स्वतःला बदलतेस तू !!!
...........................................amu♥♥♥

Tuesday, 26 July 2011

केदार मेहेंदळे

अमेय.

छान  कविता...

माझ्या साठी कां गं
त्रास देतेस स्वताहाला?
इच्छा आहे तरी का
अडवतेस स्वताहाला?

तोड हे बंध मनाचे अन
ये मिठीत माझ्या
निखळ प्रेमाचा झरा वाहातोय
का अडवतेस स्वताहाला?


GANESH911