शोध

Started by प्रशांत नागरगोजे, January 15, 2013, 06:06:51 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मी जाईल सोडून तुला
कधीच पुन्हा सापडणार नाही
शोधशील सारी दुनिया तु
तुझ्याच हृद्यात कधी तु पाहणार नाहीस

-आशापुञ

केदार मेहेंदळे