कवितांची... ओळख

Started by हर्षद कुंभार, January 15, 2013, 07:28:44 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

माझ्या कवितांची...
अशी काही ओळख ह्वावी,
भावनेच्या हलक्याश्या झुळुकीने...
माझ्या काव्याची याद यावी.  - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार

khup khup abhar Kedarji. anand watala aikun