अशी वात ती माझी नाही...

Started by Mandar Bapat, January 16, 2013, 03:08:30 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


Mandar Bapat

#12
Dhanyawad Vikrant,Jamli ka Gazal?
Try krto ahe please guide me or chan books asti tr sanga...

विक्रांत

#13
मंदार ,आपले  गुरु जेष्ठ कवी, सुरेश भट हे गजलेतील महाकवी. त्यांच्या गझल वाचावीत,मी अजून गझल लिहिली नाही.वाचतो आहे ,फार वेळ अन शक्ती खाणारे काम आहे हे. नेट वर गझलांचा खजिना आहे .

गझल मध्ये पहिल्या दोन्ही ओळीत यमक असावे ,ते इथे नाही  .नंतर च्या प्रेतेक शेरची २ रया ओळीत यमक हवे .ते इथे आहे . .... ती माझी नाही हा  हे रदीफ (अन्त्ययमक)  आहे जमलेय .पण काफिया (यमक) वाट,खात लाट आहे ,मध्ये " चाल"  २  री ओळ भंग होतो. सुरेश भटांचा वृत्ताचा आग्रह होता ,मला ती माहित आहेत पण कंटाळा येतो .तुम्ही इथे कुठले वृत्त वापरले आहे का?एल्गार कविता संग्रह जरुर वाचा .ले शु.

Mandar Bapat