अशी वात ती माझी नाही...

Started by Mandar Bapat, January 16, 2013, 03:08:30 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

वाचून शब्द शेवटी भिडली मनी जरी ती

अश्रू आली नयनी तरी चाल ती माझी नाही...


चालायला सुमने मार्गी स्पर्शली चरणी जरी ती

टाचीला गुदगुल्या तरी वाट ती माझी नाही ....


निजलो राती असा स्वप्ने जागती जरी ती

रातीच्या लपंडावात तरी खाट ती माझी नाही .....


समुद्राशी तुलना असेल कवितेत जरी ती

चंद्राशी वफा  करणारी तरी लाट ती माझी नाही......


उकांड्यावर होळी पेटली असेल माणुसकीची जरी ती

आई बहिणीचा पदर खेचणारी जात ती माझी नाही....


सांडवेल रक्त असेल राख नराधामाची जरी ती

जाळून त्यांना विझेल अशी वात ती माझी नाही......


                                                                    .......मंदार बापट



केदार मेहेंदळे



GANESH911

mandar ek sundar prayatn kelaaya tumhee pan complicated karun taakaleeye tee,mee tumachee kavitaa ashi vaachalee,

वाचून शब्द शेवटी भिडली मनी जरी ती

अश्रू आली नयनी ती चाल माझी नाही...


चालायला सुमने मार्गी स्पर्शली चरणी जरी ती

टाचीला गुदगुल्या होते ती वाट  माझी नाही ....


निजलो राती असा स्वप्ने जागती जरी ती

रातीच्या लपंडावात ती खाट माझी नाही .....


समुद्राशी तुलना असेल कवितेत जरी ती

चंद्राशी वफा करणारी ,ती लाट माझी नाही......


उकांड्यावर होळी पेटली असेल माणुसकीची जरी ती

आई बहिणीचा पदर खेचणारी ती जात माझी नाही....


सांडवेल रक्त असेल राख नराधामाची जरी ती

जाळून त्यांना विझेल अशी ती वात  माझी नाही......



asech thoDee sopi shbdarachanaa vaaparun karun baghitalee ,gairasamaj nasaava aapaN khupa chaan lihita ,mala bas ase vatale ,aani te aapalyala saaMgeetale ,ashaach sundar rachana lihit raha

Mandar Bapat

#6
Thanks Ganesh,i appreciate your suggestions....



sagar desh

khupch chan....

सांडवेल रक्त असेल राख नराधामाची जरी ती

जाळून त्यांना विझेल अशी वात ती माझी नाही......
aprtim rachna.......:)