एकट्य़ा त्या वाटेवर

Started by GANESH911, January 16, 2013, 06:39:34 PM

Previous topic - Next topic

GANESH911

एकट्य़ा त्या वाटेवर अजुनही आहेत तुझ्या पाऊलखुणा
आणी मीही आहे उभा, तिथे एकटा तुझ्याविना

प्रत्येक वळणांवर आहेत तुझ्या आठ्वणी
चोहीकडे ऎकु येते तुझी साद माझ्या कानी

कधी करतात सोबत माझी, तु दिलेली स्वप्नं
आणी करतात सुसह्य, तुझ्यावाचुन माझं जगण

वेदनेच्या आठवणींनाच मग मी सांभाळत बसतो
तु नसली तरी मी तुझ्याशीच बोलतो

आता या वाटेवर मी एकटाच चालतो
ढगाळलेल्या आभाळात जसा चंद्र शोधत फिरतो


गणेश शिवदे

mylife777


केदार मेहेंदळे


GANESH911




GANESH911


GANESH911



देवेंद्र

ढगाळलेल्या आभाळात जसा चंद्र शोधत फिरतो

---chaan lihilay