अश्रु

Started by रामचंद्र म. पाटील, January 17, 2013, 12:24:07 PM

Previous topic - Next topic
अश्रुंचे धार अजून ओसंडत होते
ओठांचे थरथरणे तेवत होते
शमले नव्हते अजूनही हे नाते
जणू धागे क्षणाचे तुटले नव्हते


हाताना भास होते तुझ्या स्पर्शाचा
मनाला आधार होता तुझ्या हास्याचा
सवयी होत्या तुझ्या सहवासाच्या
जणू हळवे मन अजूनही भरले नव्हते


अखंड वाट पाहत राहायच होता
तुला आठवून हसायचं होता
पाऊलवाटाणा टिपायच होता 
तुझं जाण अजून मान्य नव्हते
-------------------------------------    रामचंद्र म. पाटील

Preetiii


देवेंद्र