अधूर स्वप्न

Started by sindu.sonwane, January 17, 2013, 05:51:30 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane

अधूर स्वप्न 

अपेक्षा  तर  काहीच ठेवल्या नव्हत्या
माहीत होत त्या कधीच पुर्ण होणार नव्हत्या
म्हणून त्यांच्या मागेही
कधी वेडी सारखी धावली नाही
पण चूक शेवटी झालीच माझ्या हातून
नाही म्हणता म्हणता शेवटी
एक म्ह्त्वाकांश्या मनाशी बाळगलीच
आणि जे नाही व्हयाच तेच झाल
दूर असूनही जितकं  तुला आठवलं नसेल
तितकं तू जवळ आल्यावर तुला शोधलं 
एक वेडी अशा व्हती तुझ्या बद्दलची
जी आता हळूहळू पुसटशी होत आहे
सगळच तर विरळ होत आहे
तुज भेटणं, मला शोधणारी तुझी प्रेमळ नजर
आणि कदाचित आता तुज माझ्यावरच प्रेमही......................
पण, मी हे सगळ नाही विसरू शकत
तू कधी भेटलास नाही तरी ही
आणि तुझी प्रेमळ नजरही
तुझ्या आणि माझ्या
पहिल्या नजरेवर च माझ पूर्ण जीवन अपर्ण आहे
शेवटी एका अबोल प्रीतीची सुरुवात तिथूनच झाली आहे.
                                                                      सिंदू
.

GANESH911

sindu,lekhanacha aashay aanee arth sarv chaan aahe pan tyalaa kavitecha saaj dila asata tar ajun changale vaatale aste, he thode gadya lihilyasarkhe vatatay ,pudhil likhanala shubhechaa , :)

sindu.sonwane

Thanks for ur sugestion , next time nakki praytna karen.