ओँजळ

Started by प्रशांत नागरगोजे, January 19, 2013, 03:45:35 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

भरपुर दिलं दैवानं
जेव्हा ओँजळ जमेना गेलती
अन् तेव्हाच हात आखडला त्यानं
जेव्हा ओँजळ जमली


-आशापुञ