परीच छान असते रे...

Started by हर्षद कुंभार, January 19, 2013, 06:51:06 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


परीच छान असते रे...
त्या प्रत्यक्षातल्या अप्सरेपरी,
सगळ कसं मनासारखं...
नखरे नसतात क्षणोक्षणी.  - हर्षद कुंभार