जे बुध्दा होते कळले

Started by विक्रांत, January 20, 2013, 11:03:18 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


कळेल काय मज ते
जे बुध्दा होते कळले 
हसुनी गुरु यावर   
जरूर मज वदले  १
त्याआधी पण झाडांशी
तुज पाहिजे बोलले
झाड सांगेल जे काही
ते तसे आणि जगले २
 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


केदार मेहेंदळे