पहिली Date

Started by Amey Sawant, January 22, 2013, 04:52:05 AM

Previous topic - Next topic

kuldeep p

Wait for some time amey ji
khalil lines tumachyasathi

कदाचित ती परत येईल

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जाईल

आत्ताही ती त्या प्रश्नांची उत्तरे शोधत असेल

आपण काय केले याचा पश्चाताप करत असेल

तुमच्यासाठी परत येईल ती

आयुष्यभर साथ  देईल ती

तेव्हा मात्र विचार करू नका

हातात हात घ्यायला विसरू नका

देवही वरून बघत असेल

काहीतरी मार्ग काढत असेल

so be :)

Amey Sawant

khup khup khup chan....ani manapasun dhanyawad...:) :) :)