पहिली Date

Started by Amey Sawant, January 22, 2013, 04:52:05 AM

Previous topic - Next topic

Amey Sawant

Dadar ठरलं ठिकाण भेटायचं..
ती निघाली आदि, पण मीच पोचलो पहिला, आता काय करायचं !!

Plan होतं ईथे तिथे Dadar फिरायचं ..
Snacks खायचं आणि Softdrink प्यायचं !!

उचुक्तेची वेळ संपली, अखेर दिसली ..
हसली, लाजली आणि म्हणाली " आता काय करायचं " !!

थोडं फिरलो, Shopping केली, गप्पा मारल्या ..
फिरता फिरता आला Dadar चा "कृष्णा वडा "..

तो तीला हवा झाला, बोलली " तू पण खा " ..
तसं खात नाही मी काही बाहेरचं ..
म्हणून मी ठरवलं दोघांनी Sprite प्यायचं !!

अजून काही बोलावं सुचत न्हवत ..
म्हणून नक्की झालं घरी परतायचं !!

एकाच्च Train मध्ये दोघेजण चढलो – from Dadar ..
Msg आला "Bandstand ला जाऊया Khar ला उतर" !!

Bandstand ला पोहोचलो Bus ने, बगत होतो मोकळे ढग ..
हात दाखऊन ती बोलते "ए गाढवा Shahrukh चा बंगला बग " !!

Shahrukh चा बंगला बगण्यात काही मज्या न्हवती ..
" गाढवा " ह्या शब्दात आपुलकेची भावना होती !!

सूर्य मावळता मावळता गप्पा पण संपत आल्या ..
गगनातले पाखरे घरी परतायला निघाल्या !!

लक्षात राहील अशी सायंकाळ देऊन गेली ती ..
कुणाक ठाऊक आता परत कधी भेटेल ती !!

............................................................amu :P

Tuesday, 15 November 2011

केदार मेहेंदळे



swara


Shrikant R. Deshmane

masta zali date ameyji...
lai bhari kavita rao...
khup aavadli...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Amey Sawant

केदार ji, prachi ji, श्रीकांत ji.....dhanyawad :)
प्रशांत ji...geli ti....!

Siddhika

Khup chan.......mstch...bhetel nakkich bhetel

Amey Sawant

aree siddhika ji geli ti.....

GANESH911

 :D mast,pan tee ka geli amey ,tumhi baherache kahi khat nahi mhanun ki kay :D

Amey Sawant

hehehehe.... :P :) ... nahi o......janaryani mazya prashnanchi uttare nahi dili :(