फक्त तुझे अन तुझेच आहे...

Started by Ankush S. Navghare, Palghar, January 22, 2013, 11:12:09 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तुझ्या साठी तुझ्यावर
कितीही लिहिले कमीच आहे
मी लिहिलेले प्रत्येक काव्य
फक्त तुझे अन तुझेच आहे...
फक्त तुझे अन तुझेच आहे...

... प्राजुन्कुश
... Prajunkush

केदार मेहेंदळे