पण भावना दुखावल्यावर...

Started by Amey Sawant, January 23, 2013, 11:49:15 AM

Previous topic - Next topic

Amey Sawant

तुझं ते त्या दिवशीचं हसणं....
कसं विसरू मी !!!
अजून किती दिवस....
त्या आठवणीन सोभत जगू मी !!!

डोळ्या समोर येणारे ते द्रुष्य....
कसे थांबउ मी !!!
आणि डोळ्यातून येणारे ते पाणी ....
अजून किती दिवस लपूउ मी !!!

माझं वागण तुला....
विचित्र वाटत आशेल !!!
पण भावना दुखावल्यावर...
प्रत्येक जन असच जगत आशेल !!!
..............................................amu ♥♥♥

Wednesday, 30 November 2011

Ankush S. Navghare, Palghar

Amey ji khup chan lilile ahe. Bahutek sarvanchya vatyala he asale kshan yet asatat.


Preetiii

Kavita Kharach Chhan ahe..ani he ase kshan yetattach...


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


swara