प्रेयसी

Started by प्रशांत नागरगोजे, January 24, 2013, 09:21:51 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

(या कवितेत कोणालाही दुखवण्याचा हेतू मुळातच नाही.पण कोणी दुखावलं गेलं तर हा केवळ योगायोग मानला जाईल.)

प्रेयसी म्हणजे "मशीन"च
फुकटात भेटलेलं संकटच

गळ्यात पडल्यापासूनची  "वटवट"
सांभाळायची एक "कटकट"


सोबत असताना कानात "गुंगगुंग"
नसताना दिवसराञ फोनात "टुंगटुंग"

ट्रँफीक परवडते, काही वेळात हटून जाते
हे मशीन चालुच राहते अन् वेड लावते

वेडेवाकडे नखरे अन् जग हसरे
प्रियकरा, कसं सोसतोस तु रे

त्यात मेंटेनंसचे खर्च वायलेच
तिला तर सगळं पाहिजेच

खायचं पण, शॉपिँग पण, रिचार्ज सगळं
बिचार्या प्रियकराचं मनी पॉकेट भोँगळ

कधी केलाच कानाडोळा की रुसून बसते
कोणताही गियर, कितीही व्होल्टेज द्या बंदच राहते

झक मारुन मेँटेनंस करावाच लागतो
कारण टाईमपासचा एवढाच एक आधार असतो


-आशापुञ

mkamat007

Kolhyala drakshe aambat tase aahe he.. Ok aahe


mkamat007


bhujang tapre


MK ADMIN

झक मारुन मेँटेनंस करावाच लागतो
कारण टाईमपासचा एवढाच एक आधार असतो

hahah sahi hota ending :)


मिलिंद कुंभारे