एक मैत्रीण... एक दुवा...

Started by हर्षद कुंभार, January 28, 2013, 11:54:02 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

एक मैत्रीण...
आमच्यातला एक दुवा... 
नात्यातला पूल जणू,


तीव्र इच्छारुपी किरणांना...
अलगद सौम्य करून...
प्रेमाला पोषण देते जणू. - हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार